नेतृत्व

धोनी- कोहलीबद्दल घडला क्रिकेटजगतातील बाप योगयोग

जानेवारी 23, 2019

नेपीयर। आज(23 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्स विजय मिळवला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या....

मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस

नोव्हेंबर 28, 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण अनुभवत आहे. सर्वच आघाड्यांवर तो जगातील कोणत्याही क्रिकेटपटूच्या पुढे आहे. धावांमध्ये कुठेही कमी न पडणारा....

पहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया

नोव्हेंबर 19, 2018

ब्रिस्बेन |  भारत विरुद्ध आॅस्ट्रेलियामधील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला परवा अर्थात २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ११ नोव्हेंबरला विंडीजविरुद्ध तिसरा टी२० सामना खेळल्यावर टीम इंडिया....

पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

नोव्हेंबर 19, 2018

ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया बहुचर्चित दौऱ्यातील टी२० मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ टी२० मालिकेत एकूण ३ सामने खेळणार आहे. या मालिकेत अनेक....

क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

नोव्हेंबर 18, 2018

भारतीय संघाने गेल्याच आठवड्यात आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.....

१४१ वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची विराटला संधी

नोव्हेंबर 16, 2018

२०१८ वर्ष हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादीत षटकांचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी जबरदस्त ठरले. यावर्षी भारतीय संघाकडून या दोन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.....

सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?

नोव्हेंबर 14, 2018

सुरेश रैना हा क्षेत्ररक्षणात जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याच्या याच कौशल्यांमुळे तो मंगळवारी पुन्हा चर्चेत आला. ओडिशा विरुद्ध उत्तर प्रदेश या रणजी ट्राॅफी सामन्यात....

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!

नोव्हेंबर 14, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या कसोटी आणि टी२० पासून दूर आहे. यावर्षीच्या त्याच्या फाॅर्मवरुनही जोरदार चर्चा आहे. असे असतानाही धोनीच्या फॅन्समध्ये कोणतीही कमी....

पहिलीच ओव्हर मेडन खेळल्यानंतर रोहितने केले असे काही, ज्याचा कुणी विचारही केला नसेल

नोव्हेंबर 7, 2018

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतक करताना विश्वविक्रम रचला आहे. रोहितने....

३९९८ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत न जमलेली गोष्ट रोहित शर्मा केवळ १ वर्षात करुन दाखवली

नोव्हेंबर 7, 2018

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतक करताना विश्वविक्रम रचला आहे. रोहितने....

धोनी, विराट नव्हे तर कर्णधार रोहित शर्माने केला आहे हा मोठा पराक्रम

नोव्हेंबर 6, 2018

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी....

धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी

नोव्हेंबर 6, 2018

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला टी20 सामना भारताने जिंकला असून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

…तर रोहित शर्मा बनणार धोनी, रैनानंतरचा असा पराक्रम करणारा तिसराच कर्णधार

नोव्हेंबर 4, 2018

कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(4 नोव्हेंबर) पासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज इडन गार्डन स्टेडीयमवर होणार आहे. या....

गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार

सप्टेंबर 28, 2018

पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठी गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्स संघाच्या कर्णधारपदी 21 वर्षीय युवा सुनील कुमारची निवड झाली आहे. सुनीलने पाचव्या मोसमात प्रो कबड्डीमध्ये....

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात हा दिग्गज करणार तमिळ थलायवाजचे नेतृत्व

सप्टेंबर 28, 2018

प्रो कबड्डीचा सहावा मोसम 7 आॅक्टोबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे आता संघांनी आपल्या कर्णधारांची नावे घोषित केली आहेत. त्याप्रमाणे तमिळ थलायवाजनेही अजय ठाकूरकडेच नेतृत्वाची....