नेथन लायन व्हिडिओ
चाहत्यांनी पंतच्या नावाचा गजर करत लायनला दाखवली भीती, मैदानात नारे लागताच स्पिनरची पडली मान आणि…
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्यानंतर आता फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ....






