न्यझीलंडचा वेगवान गोलंदाज

पदार्पणाच्या सामन्यात कोहलीला तंबूत धाडणाऱ्या गोलंदाजाने घेतली हॅट्रिक; लवकरच गाजवेल आयपीएल

ऑक्टोबर 30, 2020

न्यूझीलंडमध्ये १९ ऑक्टोबरपासून प्लंकेट शिल्ड (प्रथम श्रेणी क्रिकेट) २०२०-२१च्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील ५व्या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसनने जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन....