न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

‘बॉक्सिंग डे’ कसोटी: भल्याभल्या दिग्गजांना न जमलेल्या विक्रमाची रॉस टेलरच्या नावे नोंद, ठरला पहिलाच

डिसेंबर 26, 2020

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) बे ओव्हल स्टेडियम येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी....

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! यंदा एक-दोन नव्हे तर तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने होणार

डिसेंबर 25, 2020

क्रिकेटमध्ये २६ डिसेंबरला एक वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी जवळपास गेले ४० वर्षे नियमितपणे कसोटी सामने होत असतात. त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणारा बॉक्सिंग....

ऐकावं ते नवलंच! चक्क प्रखर उन्हामुळे थांबला न्यूझीलंड-पाकिस्तान सामना; चाहत्यांनी उडवली खिल्ली

डिसेंबर 23, 2020

पावसामुळे बर्‍याचवेळा क्रिकेट सामन्यांना मध्येच थांबवताना पाहिले गेले आहे. परंतु आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात वेगळीच घटना घडली. क्रिकेटच्या इतिहासात....

मोहम्मद रिझवानचे दमदार अर्धशतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने व्हाईटवाॅश टाळला

डिसेंबर 22, 2020

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेपियर येथे खेळण्यात आलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात फहीम अशरफ याच्या शानदार गोलंदाजीनंतर यष्टिरक्षक....

पाकिस्तानचा सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव, न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी

डिसेंबर 20, 2020

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाला सलग दुसर्‍या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंड संघाने 4 चेंडू आणि 9 गडी राखून पाकिस्तानचा पराभव....

विलियम्सनचा ‘अपर कट’ पाहून व्हाल अवाक; व्हिडिओ होतोय व्हायरल

डिसेंबर 20, 2020

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे संपन्न झाला. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानला ९ गड्यांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी....

दुर्दैव! ९९ धावांवर नाबाद राहिल्याने ‘त्या’ चार कमनशिबी खेळाडूंमध्ये सामील झाला हफिज

डिसेंबर 20, 2020

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील दुसरा सामना सेडन पार्कवर संपन्न झाला. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानला ९ गड्यांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी....

पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटरने केली वयाच्या ४० व्या वर्षी टी२० क्रिकेट करियरमधील सर्वोत्तम कामगिरी

डिसेंबर 20, 2020

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला १८ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यातील दुसरा सामना रविवारी (२० डिसेंबर) सेडन पार्क, हॅमिल्टन येथे झाला. हा....

व्हिडिओ: नुकत्याच वडील बनलेल्या विलियम्सनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन, सहकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा  

डिसेंबर 20, 2020

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात रविवारी (२० डिसेंबर) दुसरा टी२० सामना झाला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्याद्वारे न्यूझीलंड क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सनने पुनरागमन केले.....

“बाबर आझमची दुखापत संघासाठी मोठा धक्का, इतर संघ त्याला घाबरतात”

डिसेंबर 14, 2020

न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेपूर्वी सराव करत असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दुखपात झाली असून तो आगामी टी२०....

पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, ‘या’ अनुभवी खेळाडूला डच्चू

डिसेंबर 12, 2020

येत्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने टी२० संघाची घोषणा केली आहे. महत्त्वाचे....

२७ वर्षांनंतर न्यूझीलंड-पाकिस्तानच्या या दोन खेळांडूबाबत घडला अनोखा योगायोग

जून 26, 2019

बर्मिंगहॅम। आज(26 जून) 2019 विश्वचषकात 33 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात एजबस्टर्न स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात 27 वर्षांनंतर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम....

Previous