न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
शुबमन-रोहितची विकेट टीम साउथीसाठी ठरली ‘विक्रमी’, घातली मोठ्या किर्तीमानाला गवसणी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघातील गोलंदाजांनी उल्लेखनीय गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला....






