पंचांनी तोडला होता खोलीचा दरवाजा
IPL: विराटशी झालेल्या वादानंतर पंचांनी तोडला होता खोलीचा दरवाजा, द्यावे लागले होते ‘इतके’ रुपये
भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. त्याला बऱ्याचदा मैदानावर भावना अनावर झाल्याचे आपण पाहिले....






