पंजाब सरकार
रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबाबत आता पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची तपासणी विशेष तपास पथक (एसआयटी)....
हरभजन म्हणतो; कॉंग्रेस सरकारला दोष देऊन काय उपयोग, मी या पुरस्कारासाठी पात्रच नाही
मुंबई । गतवर्षीही पंजाब सरकारने हरभजन सिंगचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवले नाही म्हणून बरीच चर्चा झाली होती. आता सन 2020 मध्ये बरेच लोक फिरकीपटू हरभजन....
ज्या मैदानावर युवराजने मारले षटकार, ते झालंय आता थेट जेल
भारतीय संघाचे महान क्रिकेटपटू कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्या घरच्या मैदानाचे रुपांतर मंगळवारी (२४ मार्च) कारागृहात झाले. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या....
हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?
भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचे पोलीस उपअधीक्षक पद पंजाब सरकारने अखेर काढून घेतले आहे. 2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची....
ती भारतीय महिला क्रिकेटपटू बनणार डीएसपी
भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जरी पराभूत झाला असला तरी या संघावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात रोख रकमेबरोबर खेळाडूंना विविध....



