पंजा किंग्जच्या सपोर्ट स्टाफचे सिलब्रेशन

PBKSचा पॅटर्नचं वेगळा! आरसीबीविरुद्ध कर्णधार राहुलचे अर्धशतक अन् सपोर्ट स्टाफचे भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

मे 1, 2021

केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्ज संघ इतर आयपीएल संघांप्रमाणे प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसत आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात....