पठाण गाण्यावर विराट आणि जडेजाने डान्स केला
जगभरात कोट्यवधी चाहते असणारा शाहरुख बनला विराट-जडेजाचा फॅन; म्हणाला, ‘मलाही शिकायचंय…’
बॉलिवूड आणि क्रिकेटचं अनोखं नातं आहे. सोशल मीडियामुळे तर क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांना आणखीच जवळ आणले आहे. अनेकदा क्रिकेटपटू आणि अभिनेते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात.....






