परदेशी लीगमध्ये ३ भारतीय खेळाडू बनू शकतात कर्णधार
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार
इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. मात्र, भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी अद्याप तरी देण्यात आलेली नाही. पण, जेव्हा....





