पराभवानंतर रोहित शर्माचे बेताल वक्तव्य
’12 वर्षातून एकदा घडते…’- पराभवानंतर रोहित शर्माचे बेताल वक्तव्य; चाहत्यांनी फटकारले
By Ravi Swami
—
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे किवी संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली ...