पहिली कसोटी अनिर्णीत होण्याची तीन कारणे

Kanpur Test: भारताच्या ‘या’ ३ चूका, न्यूझीलंडसाठी ठरल्या प्लस पॉईंट; नाहीतर खूप सोपा होता विजय

नोव्हेंबर 30, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात दोन्ही संघांनी चांगले प्रदर्शन केले, पण तरीही शेवटी सामन्याचा जय किंवा पराजय असा....