पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर, तब्बल 776 दिवसांनंतर स्टार खेळाडूची दमदार एंट्री!
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष दोन आंतरराष्ट्रीय मालिकांकडे लागलं आहे. एकीकडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका....






