पाकिस्तानी वंशाचे इंग्लिश क्रिकेटपटू

इंग्लंडकडून खेळणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाने मोडले पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे

जुलै 10, 2021

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला ८ जुलैपासून कार्डिफ येथे सुरुवात झाली. अनुभवहीन इंग्लंडच्या संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला अक्षरशा नामोहरम केले. पाकिस्तानी....