पाकिस्तानी संघ दबावात
फायनलपूर्वीच्या सामन्यात पाकिस्तानवर लंकेचा दबदबा! पहिल्या डावात पाकला केवळ 121 धावा करण्यात यश
सध्या आशिया चषकाचा 15वा हंगाम शेवटच्या टप्प्यांत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन....






