पाकिस्तान अंडर-19 संघ
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून स्टार फलंदाज अचानक बाहेर
अंडर-19 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सुपर 6 फेरीतून सेमीफायनलचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ग्रुप-1 मधून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांनी सेमीफायनलचे तिकीट....






