पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात फ्लड लाईट्स खराब

Pak-vs-Ban

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! PAKvsBAN लाईव्ह सामन्यात गेली पाकिस्तान स्टेडिअममधील लाईट, जगदुनियेत होतंय हसू

सप्टेंबर 7, 2023

कोणताही क्रिकेट सामना सुरू असताना अनेकदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. काहीवेळी या गोष्टींमुळे सामन्यांचे आयोजन करणाऱ्या देशांचेही हसू झाल्याशिवाय....