पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता
आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी सुपर- 4 फेरी अपेक्षेनुसार जात नाहीये. अलीकडेच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून बाबर आझम याच्या....
मोठी बातमी! हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनने वाढवंल बीसीसीआयचं टेन्शन, पत्र लिहून मांडली व्यथा
भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात होण्यास आता जास्त वेळ उरला नाहीये. काही काळातच तिकीटांच्या विक्रीलाही सुरुवात होईल. स्पर्धेतील काही सामन्यांच्या तारखा अलीकडेच बदलल्या....
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे
श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला पाकिस्तान संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी....
क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! कसाबसा अंपायर सायमन टफेल यांनी आपला प्राण वाचवला
26 नोव्हेंबर 2008 ही तारिख कोणताही भारतीय नागरिक कधीही विसरु शकत नाही. याच दिवशी पाकिस्तानी अंतकवाद्यांनी मुंबई शहरावर हल्ला केला होता. 26 नोव्हेंबर ते 29....
किती गोडंय! आशिया चषकाच्या फायनलदरम्यान दिसली ‘मिस्ट्री गर्ल’, क्यूटनेसने वेधले लक्ष
आशिया चषकाला विजेता संघ मिळाला आहे. आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 23 धावांनी विजयश्री प्राप्त करत सहाव्यांदा चषक जिंकला आहे. या खास....
Asia Cup | ‘या’ पाच प्रसंगांमुळे अंतिम सामना अधिकच रंगला, मधुशंकाने तर हद्दच केली
आशिया चषक 2022 मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि आशिया चषकाचे सहावे विजेतेपद देखील पटकावले.....
पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही, पण रिजवान ‘या’ बाबतीत विराटवर पडला भारी
श्रीलंका संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पाकिस्तानला धूळ चारून विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचे हे सहावे आशिया चषक विजेतेपद आहे. यापूर्वी 1986, 1997, 2004, 2008 आणि....
पाकिस्तानी खेळाडू स्वतःच्या चुकीमुळे नाराज; म्हणाला, ‘माफ करा, पराभवाची जबाबदारी…’
रविवारी (11 सप्टेंबर) श्रीलंका संघाने पाकिस्तानचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न धुळीला मिळवले. श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या सर्वच सामन्यात फॉर्मात दिसला आणि अंतिम सामन्यात देखील त्यांचा....
श्रीलंकेला विजयाच्या ‘वीरू स्टाईल’ शुभेच्छा; पाकिस्तानलाही मारला टोमणा
श्रीलंकेच्या संघाने शानदार खेळ दाखवत सहाव्यांदा आशिया चषकावर कब्जा केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने विजेतेपद पटकावले. श्रीलंकेच्या संघाला स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचा दावेदार म्हणून एक....
पीसीबी अध्यक्षांना पराभव बोचला! भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन; पाहा व्हिडिओ
आशिया चषक 2022 चा अंतिम सामना दुबई येथे खेळला गेला. युवा श्रीलंका संघाने तगड्या पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.....
श्रीलंकेच्या विजेतेपदाचे ‘धोनी कनेक्शन’; वाचा काय म्हणाला कॅप्टन शनाका
आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. श्रीलंका संघाने....
VIDEO: गंभीरच्या त्या कृतीने जिंकली कोट्यवधी चाहत्यांनी मने! आता श्रीलंकेतही जिंकू शकतो निवडणूक
आशिया चषक 2022 चार अंतिम सामना दुबई येथे खेळला गेला. युवा श्रीलंका संघाने तगड्या पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.....




















