पाकिस्तान हॉकी संघ

भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानचा पत्ता कट, बांगलादेशला मिळाली संधी

—
ऑक्टोबर 8, 2026

आगामी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मधून पाकिस्तान संघाला वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी बांगलादेशचा समावेश करण्यात आला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेचे सामने पंजाबच्या....

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे नखरे चालणार नाहीत! भारताचे सडेतोड उत्तर

—
सप्टेंबर 17, 2026

पुरुष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा भारतात आयोजित केली आहे. ही स्पर्धा जालंधर आणि मोहली येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.....

पाकिस्तानची टीम भीकेला; खेळाडूंना द्यायला पैसे नाहीत, कर्ज घेऊन काढलं विमानाचं तिकीट

—
ऑगस्ट 30, 2024

8 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ चीनमध्ये पोहोचला आहे. मात्र या टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघानं चक्क कर्ज काढून....

लज्जास्पद! विदेशात खेळायला गेलेले 3 पाकिस्तानी खेळाडू मायदेशी परतलेच नाहीत

—
ऑगस्ट 30, 2024

पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली आहे, हे कोणापासूनही लपलेलं नाही. यामुळे येथील खेळाडूंना पुरेशा सोई-सुविधा मिळत नाहीत. यापासून कंटाळलेले 3 पाकिस्तानी खेळाडू विदेशात खेळायला....

Siegfried Aikman

लाजीरवाणे! पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मायदेशात परतले, बोर्डाने नाही दिला आठ महिन्यांचा पगार

—
डिसेंबर 21, 2022

पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक सीगफ्राइड एकमॅन मागच्या आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसताना संघाला मार्गदर्शन करत होते. अशात अखेर त्यांनी मायदेशात माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे.....

Hockey-India

टीम इंडिया एशिया कपच्या सुपर फोरमध्ये दाखल; इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारत पाकिस्तानला केले बाहेर

—
मे 27, 2022

इंडोनेशियामध्ये सध्या हॉकी एशिया कप खेळला जात आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत यजमान इंडोनेशिया संघाला १६-० अशा मोठ्या अंतराने पराभूत केले. याचसोबत भारतीय संघाने स्पर्धेच्या....

हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या

—
डिसेंबर 7, 2018

भुवनेश्वर। भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना रविवारी (9 डिसेंबर)नेदरलॅंड विरुद्ध होणार आहे. मागील झालेल्या दोन सामन्यात....