पापाराझी
इंस्टाग्रामवर विराटबरोबरचा तो फोटो पाहून भडकली अनुष्का; म्हणाली, ‘हे थांबवा आता’
बऱ्याचदा पापाराझी किंवा चाहते मोठमोठ्या सेलिब्रेटींचे त्यांना न विचारता फोटो काढत असतात. आता याबाबत बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने आवाज उठवला आहे.....





