पिटर हँड्सकॉम्ब

सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्श बाहेर पडला आहे. त्याला मनगटाजवळ फ्रॅक्चर झाल्याने या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले आहे. ...

४१वे वनडे शतक करणाऱ्या ‘रनमशिन’ विराट कोहलीने केले १० पराक्रम

रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१४ धावांचे आव्हान ठेवले आहे. या ...

हँड्सकॉम्बच्या त्या विकेटमुळे आज झाला मोठा वाद…

रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात ...

टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यानंतर या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिका ...

भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी १३ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील मेलबर्न आणि सिडनी या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीतील 13 जणांचा ...

Video: सुपरमॅन कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का?

पर्थ। आजपासून(14 डिसेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ...

पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाहीर

पर्थ। उद्यापासून(14 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयम या नवीन मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी ...

पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने उपकर्णधारालाच दिला डच्चू

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडणार ...