पियुष चावला
आयपीएलचं एक पर्व संपलं! वॉर्नरसह या 5 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही
जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमांचक टी20 स्पर्धा अर्थातच आयपीएलचा मेगा लिलाव सोमवारी पूर्ण झाला. सौदी अरेबियात झालेल्या या दोन दिवसीय लिलावात भारतासह परदेशातील अनेक खेळाडूंवर बोली ...
एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतरच मी क्रिकेटला अलविदा करेन; 35 वर्षीय क्रिकेटपटूचे विधान
MS Dhoni : भारतीय क्रिकेटला सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये पियुष चावला (Piyush Chawla) अव्वल स्थानावर आहे. लेग स्पिनरने 2012 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय ...
“तुझ्या मुलासोबत खेळणार मग…” निवृत्तीबद्दल दिग्गज खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य
भारतीय संघ सध्या (19 सप्टेंबर) पासून घरच्या मैदानावर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. दोन्ही ...
रात्री अडीच वाजता मैसेज करुन रोहितने पियुष चावलाला खोलीत बोलवलं, मग पुढे काय घडलं?
Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे अनेक सहकारी खेळाडूंनी कौतुक केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. तसेच ...
ऋतुराज गायकवाड की संजू सॅमसन कोण जास्त दुर्दैवी? भारतीय फिरकीपटूने दिली मोठी प्रतिक्रिया
सध्या भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत. जे सक्षम असूनही संघाचा भाग होण्यास मुकले आहेत. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड हे असे दोन खेळाडू ...
चॅम्पियन चावला! क्रिकेट कारकिर्दीत पूर्ण केल्या 1000 विकेट्स, 34 व्या वर्षीच गाठला मैलाचा दगड
सध्या भारतातील विविध शहरांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. सोमवारी (27 नोव्हेंबर) स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचे सामने खेळले ...
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’
आयपीएल 2023 हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. लीग स्टेजचे अवघे काहीच सामने शिल्लक आहेत. प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अशातच ...
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (12 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. सूर्यकुमार यादव याच्या तुफानी शतकानंतर ...
राजस्थानविरुद्ध मुंबईच्या गोलंदाजांनी 200+ धावा दिल्या, पण चावला यशस्वी, पाहा चालू हंगामातील आकडेवारी
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 हंगामातील आपला 9 वा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. हंगामातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये फक्त तीन सामन्यात संघाला विजय मिळला. मात्र, अनुभवी ...
SRHvsMI । टॅलेंटवर भारी पडला अनुभव, पियुष चावलाच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला थ्रिल
आयपीएलचा 16वा हंगाम यावर्षी खेळला जात आहे. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावला मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 34 वर्षीय चावलाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह ...
पियुष चावला ईज बॅक! ललित यादवचा त्रिफळा उडवत नावावर केला आयपीएलमधील मोठा विक्रम
मंगळवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मधील आपला पहिला सामना जिंकला. हंगामातील हा 16वा सामना असून मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने ...
मुंबईने खोलले खाते! थरारक सामन्यात अखेरच्या चेंडूवर दिल्लीला नमवले
आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (11 एप्रिल) एक सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स हे ...
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. ...
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस ...
वाढदिवस विशेष: वयाच्या 16व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरची विकेट घेणारा पियुष चावला
संपुर्ण नाव- पियुष प्रमोद चावला जन्मतारिख- 24 डिसेंबर, 1988 जन्मस्थळ- अलिगड, उत्तर प्रदेश मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, ऑल स्टार्स, मध्य विभाग, चेम्प्लास्ट, गुजरात, ...