पीसीएमसी हॉकी अकॅडमी (ऑरेंज) विरुद्ध हॉकी लव्हर्स (लाल-काळा)
तब्बल 11 गोलांचा पाऊस; मध्य रेल्वेची एफसीआयवर 6-5 अशी मात
पुणे, 25 जून: हॉकी पुणे लीग 2024-25 च्या वरिष्ठ विभागीय गटात मंगळवारी मध्य रेल्वे आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) यांच्यातील तब्बल 11 गोलांची नोंद....






