पुण्यातील आकडेवारी
पुण्याचा ‘आशीर्वाद’ १५० किलोमीटरचा शेजारी मुंबईपेक्षा १८०० किलोमीटर दूर कोलकात्याला जास्त
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२२चा चौदावा सामना खेळवला गेला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेला हा सामना कोलकात्याने ५ विकेट्स राखून....






