पुरुष संघ
कर्णधार रोहितच्या भारतीय महिला संघाला खास शुभेच्छा; म्हणाला, ‘१५० कोटी भारतीयांच्या…’
भारतीय क्रिकेट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. एकिकडे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका विजयाचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ...
आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आज दिग्गज कबड्डीपटूंचा खेळ पहायची संधी
पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या आज तिसऱ्या दिवशी दिग्गज कबड्डीपटूंचा खेळ पहायची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. एकलव्य ...
शिवसेना- रायगड व राजयोग मित्र मंडळ आयोजित “शिवसेना प्रमुख चषक – २०१८” ची घोषणा
शिवसेना – रायगड, राजयोग मित्र मंडळाच्या सहकार्याने दि. २४ ते २७ फेब्रुवारी २०१८या कालावधीत ” पुरुष स्थानिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करीत आहे. ...
सेनादलने जिंकली तब्बल १ कोटी बक्षिस रक्कम असलेली कबड्डी स्पर्धा
एकाच महिन्यात दुसरी मोठी कबड्डी स्पर्धा जिंकत सेनादलने कबड्डीमधील आपली मक्तेदारी पुन्हा सिद्ध केली आहे. एकलव्य स्टेडियम, हरियाणा येथे पार पडलेल्या पंडित दिन दयाल उपाध्याय ...
23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सीपीसीएल, बीपीसीएल सांघांचा विजय
पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत सीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 31-17 असा पराभव ...
आज रिशांक देवाडिगाच्या बीपीसीएल संघाची एमआरपीएलशी लढत
पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल आज २ सामने होणार आहे. त्यात संध्याकाळी ...
आज नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिपमध्ये उपांत्यफेरीचे सामने असे
हरियाणा | आज पंडित दिन दयाल उपाध्याय मेमोरियल ऑल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिप २०१८मध्ये उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. आज ३ वाजता भारतीय रेल्वे विरुद्ध उत्तर ...
कबड्डी: आज महाराष्ट्र-हरियाना पुन्हा आमने-सामने
आॅल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅपियनशीप स्पर्धेत आज महाराष्ट्र विरुद्ध हरियाना असा उपांत्यपुर्व फेरीचा सामना होणार आहे. आज हा संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. साखळी ...
राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर, कोमल देवकर, दादासो आवाड यांच्याकडे संघाचे नेतृत्व
महाराष्ट्राने आंध्र प्रदेश येथील गुटूर जिल्ह्यात होणाऱ्या १० व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी आज आपल्या संघाची घोषणा केली. मुं.उपनगरच्या कोमल देवकरकडे ...