पृथ्वी शॉची कथित प्रेयसी
वाईट झालं! खराब फॉर्मातून जात असलेल्या पृथ्वी शॉचं तुटलं हृदय, गर्लफ्रेंड प्राचीसोबत झालंय ब्रेकअप?
भारतीय संघाचा धाकड फलंदाज पृथ्वी शॉ याला त्याच्या विस्फोटक खेळीसाठी ओळखले जाते. परंतु तो सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२ मधील सरासरी प्रदर्शनानंतर रणजी....






