पृथ्वी शॉ
वाईट झालं! खराब फॉर्मातून जात असलेल्या पृथ्वी शॉचं तुटलं हृदय, गर्लफ्रेंड प्राचीसोबत झालंय ब्रेकअप?
भारतीय संघाचा धाकड फलंदाज पृथ्वी शॉ याला त्याच्या विस्फोटक खेळीसाठी ओळखले जाते. परंतु तो सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२ मधील सरासरी प्रदर्शनानंतर रणजी....
आयपीएलचे हिरो, रणजीत झिरो! क्वार्टर फायनलमध्ये गिल-मयंकसह सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ क्रिकेटर
नुकतीच जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामाचा शेवट झाला. या स्पर्धेत गुजरात टायटन्सने विजेतेपदक पटकावले. यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात....
पृथ्वीचा ‘शो’ काय चालेना! आयपीएलनंतर आता रणजीतही फ्लॉप शो सुरूच
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या हंगामात युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ चमक दाखवू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीराने हंगामात १० सामने खेळले आणि....
मोठी बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो वा मरो’ सामन्यात दिल्लीच्या धडाकेबाज पठ्ठ्याचे कमबॅक
शनिवारी (२१ मे) रात्री आयपीएलच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण दिल्लीसाठी....
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी
आयपीएल २०२२ संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात टी-२० मालिका खेळली जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची....
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! पृथ्वी शॉ रुग्णालयातून बाहेर
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो टायफाइडमधून बरे होऊन हॉटेलमध्ये परत आला आहे.....
मूर्ती लहान कीर्ती महान! २२व्या वर्षी पृथ्वी शॉ बनला आलिशान अपार्टमेंटचा मालक; किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ उंचीने लहान आहे, त्याचे वय कमी आहे, पण त्याची स्वप्ने मात्र खूप मोठी आहेत. शॉने त्याच्या याच स्वप्नांना पंख दिले....
केवळ ऋतुराजच नाही, तर यापूर्वी हे चार खेळाडूही आयपीएलमध्ये झालेत ९९ धावांवर बाद
पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ४६ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडला. हा सामना चेन्नई सुपर....
चुकीला माफी नाही! दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूला मोठी शिक्षा, एका क्लिकवर घ्या जाणून
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रविवारी (१ मे) आयपीएल २०२२मधील डबल हेडरचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत झाली.....
मला आता पळून धावा काढाव्या लागत नाहीत; पृथ्वी शॉच्या ‘धडाकेबाज सलामी शो’वर फिदा झाला वॉर्नर
आयपीएल २०२२च्या ३४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने सामने होते. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. दरम्यान दिल्लीचा धाकड सलामीवीर डेविड....
दिल्लीचा दिमाखात कमबॅक, विजयरथावर स्वार कोलकात्याला ४४ धावांनी पाजले पराभवाचे पाणी
रविवारी (१० एप्रिल) आयपीएल २०२२चा चौथा डबल हेडर खेळला गेला. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर....
किती आले, किती गेले; पण दिल्लीकडून सेहवागनंतर फक्त पृथ्वी शॉच करू शकला ‘हा’ भीमपराक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विशेष प्रदर्शन न करू शकलेल्या पृथ्वी शॉची बॅट सध्या तळपताना दिसत आहे.....
दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले लखनऊचे फलंदाज; ४ विकेट्स गमावत खेळ केला खल्लास
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा विजयरथ सुसाट धावतोय. गुरुवारी (०७ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर....




















