पृथ्वी शॉ

१९ वर्षांखालील विश्वचषक २०१८: भारताचा उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना

—
जानेवारी 13, 2018

१९ वर्षांखालील विश्वचषकाला आज पासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात उद्या भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत मुंबईकर फलंदाज पृथ्वी....

सौरव गांगुलीसह हे मोठे दिग्गज करणार अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात समालोचन

—
जानेवारी 12, 2018

उद्यापासून १२व्या १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला....

या तीन भारतीय कर्णधारांनी जिंकली आहे १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा

—
जानेवारी 11, 2018

येत्या १३ जानेवारी पासून १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यावर्षी या विश्वचषकाचे नेतृत्व मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय....

विराट कोहलीच्या संघाने गमावले आणि पृथ्वी शॉच्या संघाने कमविले

—
जानेवारी 9, 2018

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आज पार पडलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १८९ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात बंगालच्या ईशान....

मुंबईकर पृथ्वी शॉ भारतीय संघाचा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी कर्णधार

—
डिसेंबर 4, 2017

काल बीसीसीआयने २०१८ ला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. या संघाचा कर्णधार म्हणून मुंबईकर पृथ्वी शॉचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर....

रणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी

—
नोव्हेंबर 4, 2017

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज अखेरच्या दिवशी मुंबईने ओडिसा संघावर १२१ धावांनी विजय मिळवला. या विजयात धवल कुलकर्णी आणि आकाश पारकर....

मुंबई विजयाच्या समीप, दिवसाखेर ओडिशा ४ बाद ९३

—
नोव्हेंबर 3, 2017

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने ओडिसा संघासमोर जिंकण्यासाठी ३२० धावांचे लक्ष ठेवले आहे. मुंबई संघाने आज ९....

ओडिसा विरुद्ध मुंबई: मुंबईची सामन्यावर मजबूत पकड !

—
नोव्हेंबर 2, 2017

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने ओडिसा संघाला पहिल्या डावात १४५ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात ३ बाद....

पृथ्वी शॉचे मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम !

—
नोव्हेंबर 1, 2017

ओडिसा विरुद्ध मुंबई संघातील रणजी सामन्यात मुंबईचा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉने आज १०५ धावांची शतकी खेळी करताना रणजी स्पर्धेत १८ वर्षांपेक्षा कमी वयात सर्वात जास्त....

पृथ्वी शॉचा पुन्हा एकदा धमाका

—
ऑक्टोबर 24, 2017

मुंबई। सध्या सुरु असणाऱ्या रणजी स्पर्धेत प्रतिभावान युवा फलंदाज पृथ्वी शॉने मुंबई संघाकडून खेळताना १२३ धावांसह त्याचे तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने हे शतक....

न्यूजीलँडकडून भारत दौऱ्याची पराभवाने सुरुवात

—
ऑक्टोबर 17, 2017

मुंबई। आज ब्रेबॉर्न स्टेडिअमवर अध्यक्षीय संघ विरुद्ध न्यूजीलँड संघात सराव सामना सुरु होता. या सामन्यात अध्यक्षीय संघाने न्यूजीलँडवर ३० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्यूजीलँड....

न्यूजीलँड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचे हे फलंदाज चमकले

—
ऑक्टोबर 17, 2017

मुंबई। भारत विरुद्ध न्यूजीलँड संघात २२ ऑक्टोबर पासून ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ अध्यक्षीय संघाविरुद्ध २....

म्हणून अजिंक्य रहाणे खेळणार नाही रणजी ट्रॉफीचा पहिला सामना

—
ऑक्टोबर 10, 2017

मुंबई । मुंबई संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अजिंक्य रहाणे मुंबईचा रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळणार नसल्याचे सांगितले आहे. रहाणेने मुंबई क्रिकेट असोशिएशनला....

असा बायोडाटा आपण पाहिलाय का ?

—
सप्टेंबर 26, 2017

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल एक विक्रम कायम सांगितला जातो तो अर्थात सचिनने रणजी, दुलीप, देवधर आणि इराणी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते.....

म्हणून सुनील गावसकरांनी केला आपल्या कंपनीचा तो विभाग बंद !

—
सप्टेंबर 12, 2017

सुनील गावसकर यांनी खेळाडूंचे मॅनेजमेंट करणाऱ्या आपल्या प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप कंपनीमधील विभाग बंद केला आहे. ही कंपनी पाच खेळाडूंचे मॅनेजमेंट पाहत होती. यामागील मुख्य कारण....

Previous