पेईलाट गोंझेलो

हॉकी विश्वचषक २०१८: रियो ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर, इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल

डिसेंबर 12, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (12 डिसेंबर) पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड असा झाला. या सामन्यात इंग्लंडने अर्जेंटिनावर 3-2 असा विजय....

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या फ्रान्सचा बलाढ्य अर्जेंटिनावर धक्कादायक विजय

डिसेंबर 7, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात फ्रान्सने आज (6डिसेंबर) बलाढ्य अर्जेंटिनाला 5-3 असे पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. या सामन्यात फ्रान्सकडून ह्यूगो....

हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिना विजयाची हॅट्ट्रीक करण्यास आतुर

डिसेंबर 6, 2018

भुवनेश्वर। ओडिसा, भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6डिसेंबर) अ गटातील अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा सामना होणार आहे. जागतिक क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर....

हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) झालेल्या 12व्या सामन्यात अर्जेंटिनाने न्यूझीलंडला 3-0 असे पराभूत केले. या विश्वचषकातील सलग दुसरा सामना जिंकत अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत....

हॉकी विश्वचषक २०१८: उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना संघात रंगणार सामना

डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) अ गटातील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: आजचा पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन

नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अ गटातील पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना....