पेस-भूपती
किमपासून ते महिमापर्यंत ‘या’ अभिनेत्रींशी जोडले गेले लिअँडर पेसचे नाव; संजू बाबाच्या पत्नीचाही समावेश
एक क्रीडाप्रेमी म्हणून जवळपास प्रत्येकालाच खेळाडूच्या मैदानातील कामगिरीबद्दलच मैदानाबाहेरील त्याच्या आयुष्यातील विविध गोष्टी जाणून घेण्यातही रस असतो. भारतातही खेळाडूंना मोठे सेलिब्रेटी समजले जाते, त्यामुळे त्यांच्या....






