पोर्तुगाल महिला क्रिकेटर वय ६४

नातवंडांना गोष्टी सांगण्याचं वय… पण 64व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण! या खेळाडूच्या जिद्देला सलाम!

वय ही केवळ संख्या असते, हे सिद्ध करत जोआना चाइल्ड हिने वयाच्या 64व्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिनं ...