प्रज्ञान ओझा ने भारतीय संघाबद्दल केलेलं वक्तव्य

‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य

मे 12, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या एका महिन्यावर आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ने २२ जून दरम्यान....