प्रीमियर लीग
ऐतिहासिक क्षण! भूपिंदर सिंग गिल बनले प्रीमियर लीगचे पहिले शीख असिस्टंट रेफरी
फुटबॉलचे चाहते जगभरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच युरोपिय फुटबॉल क्लब्सच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. अशा या फुटबॉलमय जगातील इंग्लिश प्रीमियर लीग (पीएल) ही प्रसिद्ध ...
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Manchester United) सध्या काहीही योग्य होत नाही. अलीकडेच वॉल्व्हरहॅम्प्टनने त्यांना घरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पराभूत केले. पराभवानंतर या मैदानावरील ...
मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर होसे मरिनोची पदावरुन गच्छंती
मॅंचेस्टर युनायटेडने मॅनेजर जोजे मरिनो यांना पदावरून काढण्यात आले आहे. या प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली क्लबची कामगिरी ढिसाळ झाल्याने त्यांना काढण्यात आले आहे. 28 वर्षानंतर ...
प्रीमियर लीग: लीव्हरपूलला अनोखा विक्रम करण्याची संधी
प्रीमियर लीगमध्ये लीव्हरपूलला अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. या लीगचे सलग पाच सामने जिंकणे हे लीव्हरपूलच्या बाबतीत 1990-91 नंतर प्रथमच घडले आहे. तसेच जर ...
प्रीमियर लीग बरोबरच चेल्सीची युरोपा लीगमध्येही विजयी सुरूवात
युरोपा लीगमध्ये पहिल्याच सामन्यात चेल्सीने स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डच्या अनुपस्थितीत पीएओके क्लबला 1-0 असे पराभूत केले. यावेळी विलियन हा या सामन्याचा शिल्पकार ठरला, त्याने ...
युरोपा लीगसाठी चेल्सीमधून हे मोठे खेळाडू बाहेर
आज होणाऱ्या युरोपा लीगच्या पीएओके विरुद्धच्या सामन्यात चेल्सीचा स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डचा संघात सहभाग नाही आहे. विश्रांतीच्या कारणामुळे त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे. ...
चॅम्पियन्स लीग: रोबेर्तो फिरमिनोच्या गोलने लीव्हरपूलचा थरारक सामन्यात विजय
चॅम्पियन्स लीगमध्ये रोबेर्तो फिर्मिनोने उशिरा केलेल्या गोलमुळे या थरारक सामन्यात लीव्हरपूलने पॅरीस सेंट-जेर्मैनवर (पीएसजी) 3-2 असा विजय मिळवला. फिर्मिनोचा हा या लीगचा लीव्हरपूलकडून 12वा गोल ठरला ...
हा खेळाडू जिंकणार गोल्डन बूट, चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांची भविष्यवाणी
एडन हॅजार्डने केलेल्या हॅट्ट्रीकमुळे चेल्सीने कार्डीफला ४-१ने पराभूत करत प्रीमियर लीगमधील गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. त्याची ही कामगिरी बघत चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी ...
प्रीमियर लीग: वॅटफोर्ड विरुद्धच्या थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडच वरचढ
वॅटफोर्ड| प्रीमियर लीगमध्ये थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडने वॅटफोर्डचा २-१ असा पराभव करत लीगमधील तिसरा विजय नोंदवला आहे. युनायटेडची या हंगामाची सुरूवात काहीशी अडखळतच झाली. ...
प्रीमियर लीग: लीव्हरपूलची विजयी घोडदौड सुरूच
आज प्रीमियर लीगमध्ये लीव्हरपूलने टोटेनहॅम हॉटस्परचा 2-1 असा पराभव करत लीगमधील सलग पाचवा विजय नोंदवला आहे. या दोन क्लबमध्ये झालेल्या सामन्यात एकूण 149 गोल ...
स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती
इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला मंगळवारी(11 सप्टेंबर) होणाऱ्या स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यात आराम दिला आहे. टोटेनहॅम हॉटस्परच्या या 25 वर्षीय खेळाडूने रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात ...
एशियन गेम्स: पदक जिंकल्याने त्या खेळाडूला आता मिलिट्रीत काम करावे लागणार नाही
दक्षिण कोरिया आणि टोटेनहॅम हॉटस्परचा फुटबॉलपटू सन ह्युंग मिन हा २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करण्यापासून बचावला आहे. त्याच्या सोबतच त्याचे राष्ट्रीय संघसहकारीही यातून वाचले आहेत. इंडोनेशियात ...
प्रीमियर लीग: मॅंचेस्टर युनायटेडचा सलग दुसरा पराभव
प्रीमियर लीगमध्ये ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडला टोटेनहॅम हॉटस्परकडून 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला. युनायटेडची ही या लीगमधील सलग दुसरी हार आहे. ...
भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने केले इंग्लंडच्या फुटबॉलपटूचे आव्हान पूर्ण
नॉटींगघम। भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने मैदानावर टोटेनहॅम हॉट्स्परचा फुटबॉलपटू डेले अलीसारखे सेलेब्रेशन करून आव्हान पूर्ण केले. इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या ...