प्रेक्षकांची अनुपस्थिती

स्टँडमध्ये गेलेला बॉल आणणार कोण? क्रिकेटपटूंसमोर मोठा प्रश्न

मार्च 13, 2020

सिडनी। आजपासून(13 मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. ही मालिका कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या प्रेक्षकांच्या अनुपस्थिती खेळवली....