प्लेइंग 11 मध्ये फक्त एक विदेशी खेळाडू

17 वर्षांत असं प्रथमच घडलं! आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं रचला अनोखा इतिहास; जाणून घ्या

मे 19, 2024

आयपीएल 2024 च्या 69वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादनं 4 गडी राखून....