फवाद चौधरी यांनी केलेले वक्तव्य

पाकिस्तानचा भारतावर ‘यू-टर्न’; मंत्र्याने म्हटले, ‘न्यूझीलंड संघाला धमकीचा ईमेल भारतातून पाठवला गेला’

सप्टेंबर 23, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १७ सप्टेंबरपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मालिका रद्द करण्याचा....