फायनलसाठी समीकरणे
इंग्लंडमुळे होणार टीम इंडियाचा स्वप्नभंग? टेस्ट चॅम्पियशीपमध्ये सर्वात यशस्वी संघ बनण्याची सुवर्णसंधी
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० विकेट्सने जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत....






