फुटबाॅल मराठीत माहिती
प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी
आपण मैदानात चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना प्रोस्ताहन देताना पाहिले आहे. खेळाच्या मैदानात चाहत्यांची उपस्थिती खेळाडूंसाठी फायदेशीर ठरत असते. कारण चाहते खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवायचे काम करत....






