फेडरर-नदाल
फेडररच्या गौरवशाली कारकिर्दीची अखेर! नदालसह खेळला शेवटचा सामना; सर्वांचेच पाणावले डोळे
By Akash Jagtap
—
स्वित्झर्लंडचा सर्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने शुक्रवारी (23 सप्टेंबर) आपला अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री झालेल्या लेवर कपमधील दुहेरीच्या या सामन्यात ...