फॉरेस्ट ग्रीन रोव्हर्स फुटबॉल क्लब
मोठी बातमी- संयुक्त राष्ट्राचे प्रमाणपत्र मिळवणारा हा ठरला पहिलाच फुटबॉल क्लब
ब्रिटीश फुटबॉल क्लबला संयुक्त राष्ट्राचे (युएन) प्रमाणपत्र मिळाले आहेत. या क्लबमध्ये अक्षय ऊर्जा आणि खेळाडूंच्या जेवणामध्ये शाकाहारी खाद्याचा वापर करतात त्यांच्या या पर्यावरण सुरक्षेच्या भुमिकेबद्दल....





