बर्ट आयरनमोंगर आणि पत्नीचा प्रसिद्ध प्रसंग
फलंदाजीत सुपरफ्लॉप ठरलेले एक असे क्रिकेटपटू, ज्यांच्या बायकोलाही नव्हता त्यांच्या खेळीवर विश्वास!
क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांनी आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परंतु काही खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. असेच एक क्रिकेटपटू होऊन गेले,....






