बांगलादेशचा यशस्वी सलामीवीर तमिम इक्बाल
तमिम इक्बाल खऱ्या अर्थाने बनला दिग्गज! महान सलामीवीरांच्या पंक्तीत झाला सामील
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून (२३ मे) ढाका येथे सुरुवात झाली. यजमान बांगलादेशने पहिल्या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवत मालिकेत....






