बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Mahmudullah and Towhid Hridoy

बांगलादेशने फोडून काढली ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी, तौहिद हृदोयचे अप्रतिम अर्धशतक

नोव्हेंबर 11, 2023

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांविरुद्ध आपला-आपला शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळत आहे. शनिवारी (11 नोव्हेंबर) पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला. प्रथम फलंदाजी....

इतका राग…! झेल सुटला म्हणून गोलंदाजाची आपल्याच सहकाऱ्याला भर मैदानात शिवीगाळ, पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 5, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले.....

मॅथ्यू वेडच्या हातून झेल सुटला अन् हुकली ऍडम झम्पाची हॅट्रिक, दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल

नोव्हेंबर 5, 2021

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी बांगलादेश संघाचा डाव....

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटवर बांगलादेशच्या जल्लोषाचा व्हिडिओ पाहून पेटला वाद, कोचचाही चढला पारा

ऑगस्ट 12, 2021

नुकतीच बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत बांगलादेश संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलिया संघाला....

बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा टी२० मालिकेत ४-१ ने लाजीरवाणा पराभव; अखेरच्या सामन्यात नकोसा विक्रमही नावावर

ऑगस्ट 10, 2021

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला तब्बल ६० धावांनी हरवत मालिका ४-१ ने जिंकली. तसेच ऑस्ट्रेलिया संघाला आजपर्यंतचा....

विश्वविक्रमी कामगिरी!! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत शकीब अल हसनने टी२० क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात कोरले नाव

ऑगस्ट 9, 2021

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशने ६० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेश संघाने....

सावध व्हा! ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू गाजवणार टी-२० विश्वचषक स्पर्धा, कामगिरी पाहून फुटेल घाम

ऑगस्ट 8, 2021

ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या टी-२०....

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाने शाकिबला दिवसा दाखवले चांदणे, लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद

ऑगस्ट 8, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यात बांगलादेश संघाला ३....

अखेर खाते उघडले! सलग चौथ्या पराभवातून थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलिया, ‘हा’ खेळाडू ठरला विघ्नहर्ता

ऑगस्ट 8, 2021

सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना शनिवारी (७ ऑगस्ट) पार पडला.....

ऑस्ट्रेलियाचे पुन्हा लोटांगण, बांगलादेशने जिंकला सलग तिसरा टी२० सामना; रिकॉर्ड बुकमध्ये मिळवली जागा

ऑगस्ट 7, 2021

ढाका| ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी (०६ ऑगस्ट) या मालिकेतील तिसरा सामना पार पडला.....

बांगलादेशने पहिल्यांदाच टी२०त मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भर मैदानात ‘अशी’ कृती

ऑगस्ट 5, 2021

सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (४ ऑगस्ट)....

जोडीदारानेच ज्याच्यावर भर मैदानात उगारला होता हात, त्यानेच टी२०त ४ विकेट्स घेत कांगारूंना चारली धूळ

ऑगस्ट 4, 2021

ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना मंगळवारी (३ ऑगस्ट)....

bangladesh

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी बांगलादेशला आलंय टेंशन; ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

जुलै 27, 2021

ऑस्ट्रेलियाचा संघाचा बांगलादेश दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, त्यापूर्वी बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा....

बांग्लादेशसाठी खुशखबर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार ३ नाहीतर ‘इतक्या’ टी२० सामन्यांची मालिका

मे 26, 2021

आगामी काळात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी आता सर्व क्रिकेट संघानी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. टी20 क्रिकेटचा सराव होण्यासाठी सर्व संघ जास्तीत जास्त टी20 सामने....