बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बांग्लादेशचा संघ जाहीर, 26 वर्षीय खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

—
जानेवारी 12, 2025

न्यूझीलंड पाठोपाठ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. या मेगा स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा बांग्लादेश हा तिसरा संघ ठरला आहे. आतापर्यंत....