बाला-बाला

डेव्हिड वॉर्नरचा अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘बाला’ गाण्यावर डान्स; विराटला दिले चॅलेंज…

नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान तो टिक-टॉक स्टार बनला ...