बास्केटबॉल
तब्बल ७ फूट ४ इंच उंची लाभलेली चौदा वर्षाची बास्केटबॉलपटू, व्हिडिओ होतोय व्हायरल
सर्वाधिक उंच खेळाडूंचा समावेश असलेला खेळ म्हणून बास्केटबॉलकडे पाहिले जाते. या खेळासाठी कौशल्यांसोबत शारीरिक उंची आणि सुदृढता देखील आवश्यक असते. मात्र, कधीकधी या बास्केटबॉल कोर्टवर....
एकच नंबर! आयपीएल २०२१ दरम्यान हैदराबादच्या खेळाडूंनी लूटला बास्केटबॉल खेळण्याचा आनंद, जुना व्हिडिओ व्हायरल
मागील महिन्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मोठ्या उत्साहात सुरु झाला होता. मात्र या हंगामाचा दुसरा टप्पा सुरु होताच भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका....
एनबीए मधील हे आहेच पाच सर्वात वयस्कर खेळाडू
बास्केटबॉल असा खेळ आहे ज्या खेळात तुम्हाला एकाच उर्जेने संपूर्ण ४० मिनिटांचा सामना खेळावा लागतो. प्रत्येकी १० मिनिटाच्या चारही क्वार्टरमध्ये तुम्हाला सातत्याने चांगला खेळ करावा....







