बीसीसीआयचे निर्णय
बीसीसीआयची मोठी घोषणा! दुखापतीतून सावरलेल्या वरिष्ठ खेळाडूंना म्हणतायेत, ‘तुम्ही आयपीएल 2023…’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक रविवारी (1 जानेवारी) मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली गेली. यामध्ये खेळाडूंच्या वर्कलोड आणि दुखापती....






