बीसीसीआय अध्यक्ष

Sourav Ganguly

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

भारतीय क्रिकेटविश्वातून मगंळवारी (२८ डिसेंबर) मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली  (Sourav Ganguly) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ...

Shreyas-Iyer-Sourav-Ganguly

गांगुली म्हणतोय, ‘पदार्पणात चांगली कामगिरी असली, तरी श्रेयस अय्यरची खरी परिक्षा…’

न्यूजीलंडविरुद्ध मायदेशात खेळलेल्या टी२० आणि कसोटी मालिकेत विजय मिळवून भारतीय संघ (Team India) दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. भारताला दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची ...

Virat-Ganguly-&-Shah-BJP-Leader-Subramaniam-Swamy

विराट-बीसीसीआय विवादात भाजपच्या दिग्गज नेत्याचा नवीनच सुर, सचिनप्रमाणेच ‘या’ क्रिकेटपटूंना भारतरत्न देण्याची मागणी

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहली (Virat Kohli) याची भरपूर चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) येत्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (India Tour ...

Virat-Kohli-and-Sourav-Ganguly

एकाच मुद्द्यावर गांगुली अन् कोहलीची दोन वेगवेगळी विधाने, अखेर बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, ‘नो कमेंट्स…’

भारतीय क्रिकेट संघात सध्या कर्णधारपदावरुन मोठा वाद उफळला आहे. टी२० विश्वचषकानंतर स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुनही ...

bcci-president-sourav-ganguly

“आपण ९ वर्षात अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकू”; बीसीसीआय अध्यक्षांनी तयार केला प्लॅन

भारतीय संघाने मागच्या काही वर्षांमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे. परंतु संघाला त्यांचे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद जिंकून बरीच वर्ष झाली आहेत. ...

Sourav Ganguly

सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावला आहे. गांगुली यांच्यासोबतच न्यायालयाने बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळावरही ...

सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, बीसीसीआय अध्यक्षाचा अहवालही…

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची आई निरुपा गांगुली या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. निरुपा ...

गावस्कर अन् सेहवागला आहे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीबद्दल ‘ही’ तक्रार; स्वत:च केला खुलासा

भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग हे दोघेही त्यांच्या मनातील गोष्टी उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. भारत आणि इंग्लंड ...

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

भारतात गेल्या दिडवर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीच्या विळख्यात आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूदेखील अडकले आहेत. त्यातच कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल ...

सौरव गांगुलीच्या पत्नीने नोंदवली पोलिस तक्रार, धक्कादायक आहे कारण

नामांकित लोक आणि त्यांच्या संबंधित व्यक्तींना प्रसिद्धी सोबतच अनेक त्रासांना देखील सामोरे जावे लागते. अशाच प्रकारच्या त्रासाचा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय ...

Sourav Ganguly

“सर्व तितकं भयानक नव्हतं जितकं सर्वांना वाटत होतं”, आजारातून बाहेर आल्यानंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया

भारतीय संघाचे पूर्व कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. जानेवारी महिन्यात त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनतर ...

20 वर्षांच्या तरुणाप्रमाणे मजबूत आहे सौरव गांगुलींच हृदय, उपचार करणाऱ्या डॉक्टर शेट्टींची प्रतिक्रिया

बीसीसीआय अध्यक्ष व भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली हे मागील काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.2 जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान गांगुली यांच्या छातीत वेदना ...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, उद्या मिळू शकतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

वर्तमान बीसीसीआय अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वीच हृदयातील समस्या मुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. गांगुली यांना ...

सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची शनिवारी(2 डिसेंबर) अचानक छातीत दुखायला लागल्याने त्यांना कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात ...

सौरव गांगुलीने साडेचार महिन्यात केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

कोरोनाच्या संकटकाळात क्रीडा स्पर्धा अत्यंत सुरक्षिततेची काळजी घेऊन खेळवल्या जात आहेत. खेळाडूंसाठी जैव सुरक्षित वातावरण तयार केले जात आहे. एवढेच नाही तर यासाठी काही ...