बुमराह आणि जेन्सन यांच्यात वाद
आधी खांद्यावरची धूळ झटकली, मग थेट अंगावर गेला; बुमराह-जेन्सनचे भर मैदानात कडाक्याचे भांडण
कोणत्याही क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वाद होताना दिसणे, काही नवीन गोष्य नाही. बऱ्याचदा खेळाडू शाब्दिक बाचाबाची करताना दिसतात. कधी-कधी हा वाद वाढत जाऊन....






