बेबी फुटबॉल लीग

Baby Football League 2022

बेबी फुटबॉल लीगमध्ये मेट्रो सिटी विजेते

ऑक्टोबर 1, 2022

पुणे: पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अभिनव उपक्रमातील ८ वर्षांखालील स्पर्धेत मेट्रो सिटी फुटबॉल अकादमीने विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी बार्का अकादमीचा टायब्रेकमध्ये ११-० असा....